शाहू राजांचे पेशवे एवढे बलवान कसे झाले? Balaji Vishwanath Bhat l #peshve #bajirao #shahu
The Marathi Bana
0:00 / 0:00
शाहू राजांचे पेशवे एवढे बलवान कसे झाले? Balaji Vishwanath Bhat l #peshve #bajirao #shahu
29 966 просмотров · 3 года назад
The Marathi Bana
889 тыс. подписчиков
29 966 просмотров · 3 года назад
पेशवा हे पद स्वराज्यात छत्रपती शिवरायांच्या काळापासून आहे पण या पदाला जे महत्त्व शाहू राजांच्या काळात प्राप्त झालं ते त्यापूर्वी कधीच नव्हतं बाळाजी विश्वनाथ भटांनी पुढे शंभर वर्षे चालणाऱ्या पेशवाईचा पाया घातला आणि एक मजबूत शासन निर्माण केले कशामुळे पेशवे इतके कशामुळे पेशवे इतके बलवान झाले आणि त्या पदाला एवढे महत्त्व प्राप्त झाले ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये
#peshve
#maratha_empire
#balaji_vishwanath