Перейти к содержимому

"घराची बिकट अवस्था झाली होती! 1 तासात घर आणि बाथरूम कसं लखलखीत केलं? House Cleaning routine #

Manifest With Dipali 111

0:00 / 0:00

"घराची बिकट अवस्था झाली होती! 1 तासात घर आणि बाथरूम कसं लखलखीत केलं? House Cleaning routine #

176 просмотров · 4 недели назад
Manifest With Dipali 111
210 подписчиков
176 просмотров · 4 недели назад
घराची बिकट अवस्था झाली होती! 1 तासात घर आणि बाथरूम कसं लखलखीत केलं? House Cleaning routine # आजच्या व्हिडिओमध्ये घरात खूप सारा पसारा, अस्ताव्यस्त सामान आणि बाथरूमची साफसफाई करायची होती. वेळ कमी असल्यामुळे फक्त 1 तासाचं Cleaning Challenge घेतलं आणि घराला एकदम स्वच्छ, सुंदर आणि फ्रेश लूक दिला! ✨ जर तुम्हालाही घर साफ करण्याचा कंटाळा येत असेल किंवा काम खूप साचलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ❤️ आणि माझ्यासोबत Cleaning सुरू करा! या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल: ✨ घराचा मोठा पसारा आवरणे सामान व्यवस्थित करणे घराची Cleaning Bathroom Cleaning 1 तासात घर स्वच्छ करण्याची Motivation गृहिणींसाठी Cleaning Motivation १ महिना दुर्लक्ष का झालं? हॉलची आवराआवरा & Speed Cleaning # फरशी पुसण्यासाठी सिक्रेट लिक्विड # बाथरूम व टॉयलेट क्लिनिंग (पिवळे डाग घालवण्याची ट्रिक)# प्लास्टिकच्या बादल्या लखलखीत करण्याची ट्रिक# Final Before & After Look!# ​व्हिडिओ आवडल्यास LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू #HouseCleaning #BathroomCleaning #CleaningMotivation #MarathiVlogger #DeepCleaning #CleaningHacks #MarathiVlog #FullHouseCleaning #CleaningRoutine manifest with Dipali 111#