Перейти к содержимому

🌺 दुर्गा सप्तशती पाठ | नवरात्री विशेष | Day 1

Yoga With Sayali

0:00 / 0:00

🌺 दुर्गा सप्तशती पाठ | नवरात्री विशेष | Day 1

25 603 просмотра · 1 дн. назад
Yoga With Sayali
34,4 тыс. подписчиков
25 603 просмотра · 1 дн. назад
नवरात्री म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा पवित्र उत्सव. या नवरात्रीत आपण आपल्या घरातच भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी एक सुंदर आध्यात्मिक उपक्रम सुरू करत आहोत. ❤️ ✨ शास्त्रशुद्ध संस्कृत पठणातून ऐकूया देवी कवचम्, अर्गला स्तोत्र आणि दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय. ✨ देवीची शक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेची अनुभूती आपल्या घरातही घेऊया. ❤️ 🙏 पुढील दुसरा आणि तिसरा अध्याय ऐकायचा असेल, तर Comment मध्ये “2 आणि 3” लिहा. 🌿 Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी “DEMO” comment करा. 📲 अधिक माहितीसाठी: 9923966384 #YogaWithSayali #दुर्गासप्तशतीपाठ #NavratriSpecial #नवरात्रीविशेष #FertilityYoga