Перейти к содержимому

Pandharpur wari 2026 || आषाढी वारी २०२६ || Dighi (Pune) to Tadiwala road (Pune) || Part - 1 ||

Travelnama

0:00 / 0:00

Pandharpur wari 2026 || आषाढी वारी २०२६ || Dighi (Pune) to Tadiwala road (Pune) || Part - 1 ||

60 просмотров · 7 дней назад
Travelnama
20 подписчиков
60 просмотров · 7 дней назад
राम कृष्ण हरी मित्रांनो..... मी या वर्षी आषाढीची वारी केली होती. त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. या वारीमध्ये मला जे काही अनुभवता आले ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. हे व्हिडिओ काढत असताना मला काही अडचणी आल्या त्याच्यावर मात करून मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही हा नक्की पहावा अशी माझी विनंती. माझ्या व्हिडिओ ला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. " राम कृष्ण हरी"… #pandharpurwari​​ #pandharpur​​ #ekadashi​​ wari #Wari​​ #आषाढी​​ wari #ekadashi​​, #पांडुरंग​​ #vithal​​ #विठ्ठल​​