“मुरगास करताना एकामागून एक अडचणी! 😥 ट्रॅक्टर घुसला, गडी नाही अन् मशीनचा सॉफ्ट तुटला!”
Supriya Rokade
0:00 / 0:00
“मुरगास करताना एकामागून एक अडचणी! 😥 ट्रॅक्टर घुसला, गडी नाही अन् मशीनचा सॉफ्ट तुटला!”
150 просмотров · 8 дней назад
Supriya Rokade
48 подписчиков
150 просмотров · 8 дней назад
आज मुरगासचं काम करताना एकामागून एक अडचणी येत गेल्या 😥
सुरुवातीलाच ट्रॅक्टर शेतात घुसला, त्यात गडीही आला नाही आणि काम करत असतानाच मशीनचा शाफ्ट तुटला. 😔
एक काम करायला निघालो आणि एवढ्या सगळ्या अडचणी समोर आल्या की आजचा दिवस लयच खराब गेला!
शेतात काम करताना आलेल्या या सगळ्या अडचणी आणि त्यातून काम पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा, तुमचं मत COMMENT मध्ये सांगा आणि अशाच गावाकडच्या व्लॉगसाठी ❤️ SUBSCRIBE करा.
तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या! 🙏❤️