Перейти к содержимому

Balumama Mandir l बाळूमामा मंदिर आदमपूरात असा झाला ३५० कोटींचा भ्रष्टाचार…l Expose

Bel Bhandar

0:00 / 0:00

Balumama Mandir l बाळूमामा मंदिर आदमपूरात असा झाला ३५० कोटींचा भ्रष्टाचार…l Expose

341 794 просмотра · 1 год назад
Bel Bhandar
15,7 тыс. подписчиков
341 794 просмотра · 1 год назад
संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टवर झालेले खालील आरोप मिडीयात आहेत. आरोप क्र. १ ७४ लाखाची जमीन ८.५ कोटींना खरेदी केली. आरोप क्र. २ मागील २० वर्षात जमा झालेल्या ३३० कोटी रुपयांच्या देगणीचा हिशोब नाही. आरोप क्र.३ दानपेटी, बग्गे यांच्या हिशोबात अफरातफर आरोप क्र. ४ विश्वस्तांची वाहन खरेदीत मनमानी आरोप क्र. ५ सर्वांचे बाळूमामा तरी विशिष्ट लोकंच कमिटीवर का आहेत? ……… #Balumama #BalumamaMandir #BalumamaDevsthan #BalumamaBhakt #जयबाळूमामा #BalumamaYatra #BalumamaStory #BalumamaDarshan #BalumamaMaharaj #BalumamaViral