Atrocity Act: अट्रोसिटी चा गौरवापर करणारांचा पर्दाफाश | Atrocity Special Podcast Marathi | Raajmanch
राजमंच
0:00 / 0:00
Atrocity Act: अट्रोसिटी चा गौरवापर करणारांचा पर्दाफाश | Atrocity Special Podcast Marathi | Raajmanch
12 267 просмотров · 2 г. назад
राजमंच
225 тыс. подписчиков
12 267 просмотров · 2 г. назад
#raajmanch #marathipodcast #atrocityact #lawandorder #crime #raajmanch
Guest - Adv. Sachin Zalte Patil (कायदेतज्ञ)
Host- Dr. Raj Jadhav
Video Credit- Bapurao More
📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to
email : dr.raj2207@gmail.com
For More Videos And short Clips
Follow: / @drrajjadhav
📲 Connect with Us:
Dr Raj jadhav
Instagram : https://www.instagram.com/dr.rajjadha...
Facebook : https://www.facebook.com/raaj.jadhav....
Raajmanch
Instagram : https://www.instagram.com/raajmanch?i...
Facebook: https://www.facebook.com/rajkiibaat?m...
About This Podcast - कुठलाही कायदा हा एका महान उद्देशाने पारित केला जातो, परंतु बऱ्याचदा त्याचा महान उद्देश बाजूला राहून त्या कायद्याचा गैरवापर होतो. अट्रोसिटी या अत्यंत महत्वपूर्ण कायद्याबद्दल असेच काहीसे होत आहे का या महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
आजच्या पॉडकास्ट साठी राजमंचावर आपले पाहुणे आहेत कायदेतज्ज्ञ सचिन झाल्टे पाटील. अट्रोसिटी कायद्याची संपूर्ण ABCD, त्याचे सक्षम आणि कच्चे दुवे, फायदे तोटे, वापर- गैरवापर आणि त्याचा समाज जीवनावर होणारा चांगला वाईट परिणाम या सर्वच बाबींवर सखोल चर्चा केली आहे...
टीप - सदर podcast कुठल्याही जातीधर्माचा द्वेष करण्याच्या हेतूने बनवला नसून. महान हेतू डोक्यात ठेवून बनवलेला एखादा अतिशय सुंदर कायदा सुद्धा चुकीच्या पद्धतीने वापरल्यानंतर समाजावर त्याचे कसे दुष्परिणाम होतात, आणि सामाजिक स्वास्थ्य कमकुवत होते हेच दर्शवण्याच्या केलेला अभ्यासपूर्ण प्रयत्न आहे.
आम्ही सर्व या सुंदर कायद्याच्या बाजूनेच आहोत परंतु कायद्याचा वापर चुकीच्या मार्गाने करून सामाजिक सलोख्याचा खून करणाऱ्यांविरोधात आपण सर्वानीच आवाज उठवला पाहिजे हीच विनंती...
Atrocity Act
Atrocity crime
Atrocity cases
Atrocity misuse
Law And Order
Law And Crime