Перейти к содержимому

अगदी हॉटेल सारख्या चवीचा पनीर मसाला। dhaba style paneer masala recipe. Poojakcn

pooja's Marathi Recipe

0:00 / 0:00

अगदी हॉटेल सारख्या चवीचा पनीर मसाला। dhaba style paneer masala recipe. Poojakcn

573 просмотра · 6 мес. назад
pooja's Marathi Recipe
193 подписчика
573 просмотра · 6 мес. назад
साहित्य.... पनीर 2 चमचे दही 1 मोठा कांदा चिरलेला 2 टोमॅटो प्यूरी 2 चमचे बेसन आल लसूण पेस्ट 2 हिरव्या मिरच्या 2 तमालपत्र 4/5 काळी मिरी जिर 2 लवंग 1 चक्र फुल 2 चमचे बटर कोथिंबीर मिठ ( चवीनुसार) 2 चमचे तिखट 1 चमचा हळद 1 चमचा गरम मसाला 1 चमचा धनिया पावडर कसुरी मेथी तेल कृती.... पनीर मॅरीनेट करण्यासाठी____ पाव चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा मिठ लावून घेऊया 10 मिनिटे झाकुण ठेऊया एका पॅनमध्ये बेसन भाजून घेऊया बेसन भाजून झाल्यावर त्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून मॅरीनेट केलेल पनीर तळून घेऊया नंतर एका कढईत सर्व खडे मसाले परतुन घेऊया नंतर दोन चमचे तेल घालून बारिक चिरलेला कांदा घालूया गोल्डन होईपर्यंत शिजवून घेऊया नंतर आल लसूण पेस्ट घालूया आणि दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूया नंतर टोमॅटो प्यूरी घालूया आणि चांगल शिजवून घेऊया नंतर तिखट, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, घालूया नंतर दोन चमचे दही घालूया नंतर भाजून घेतलेल बेसन घालूया पाणी घालूया ( गरजेनुसार) तळून घेतलेले पनीर घालूया नंतर मिठ घालूया ( चवीनुसार) बारिक चिरलेली कोथिंबीर घालूया एक उकळी काढून थोडी कसुरी मेथी घालूया 2 मिनिटे झाकुण तयार आहे आपला पनीर मसाला.....    / @poojamarathirecipe