Перейти к содержимому

गुरं राखणारा मुलगा ते डॉक्टर | Inspirational Kokani Story

Atharva Hardikar

0:00 / 0:00

गुरं राखणारा मुलगा ते डॉक्टर | Inspirational Kokani Story

46 389 просмотров · 10 месяцев назад
Atharva Hardikar
100 тыс. подписчиков
46 389 просмотров · 10 месяцев назад
मंडळी नमस्कार! मी आज आपणास या वीडियोमधून कोकणातील एक प्रेरणादायी कथा दाखवत असून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील केळंबे गावातील माळवाडी येथील धनगर समाजातील कष्टाळू लांबोरे कुटुंबीयांचे दर्शन आपणास घडवून आणले आहे. पशुवैद्य डॉक्टर उदय राजाराम लांबोरे या युवकाची कथा आपणास थक्क करेल. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांच्या पशू व्यवसायात उदयने स्वतः घेतलेला सक्रिय सहभाग व त्यातून त्याने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरेपर्यंतची खरीखुरी कहाणी प्रत्येक मराठी मुलासाठी प्रेरणदायी आहे. आमचे घनिष्ठ संबंध असलेने आमच्या कुटुंबासाठी देखील उदय डॉक्टर झाला ही आनंदाची गोष्टच पण ही गोष्ट संपूर्ण कोकणचा अभिमान आहे असे मला वाटलेने हा वीडियो प्रसारित करून उदयची व त्याच्या कुटुंबियांची ओळख आपणास करून देतो आहे. वीडियो आवडला तर नक्की शेअर करा व आपला अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे अद्याप आपण आपला हा चॅनल सबस्क्राइब केला नसल्यास अवश्य सबस्क्राइब करा; खूप खूप धन्यवाद! अथर्व हर्डीकर चॅनलवरील असेच इतर हटके वीडियो - कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pure Veg, Devgad -    • कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pur...   कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | Rare 150+ Year Old Kokani Mud House -    • कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | ...   ChatGPT वापरणारे कोकणातील शेतकरी आजोबा | AI Ginger Farming Earns Lakhs -    • ChatGPT वापरणारे कोकणातील शेतकरी आजोबा | A...   #kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली