Перейти к содержимому

Sanket Awate Interview : Psychology of Investment। Smart गुंतवणुकीचा Roadmap| @MarathiSanket |

Coach Kiran Patil

0:00 / 0:00

Sanket Awate Interview : Psychology of Investment। Smart गुंतवणुकीचा Roadmap| @MarathiSanket |

13 146 просмотров · 1 год назад
Coach Kiran Patil
14,7 тыс. подписчиков
13 146 просмотров · 1 год назад
#Sanketawate #MarathiPodcast "रोजच्या जीवनात पैसा हा खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. पैसे कसे खर्च करायचे, कसे Manage करायचे हे आपण शिकुयात . त्याचा योग्य वापर करत पैसे आणि मानसिकता यांच्यातील नातं कसं बांधायचं, Financially successful कसं व्हायचं, Financially healthy life कसं जगायचं? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपली चर्चा करणारा हा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये, आपल्याला आपल्या जीवनातील वित्तीय व्यवस्थापन कसे करावे, पैसे आणि मानसिकता यांचं महत्त्व आणि त्याचे परिणाम जाणून घेता येतील. हा संवाद आपण Sanket Awate Sir यांच्याशी केला आहे. त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन आणि अनुभव मिळवून आपल्या जीवनातील वित्तीय आरोग्य कसे सुधारायचं हे जाणून घेण्याचा एक अप्रतिम संधी आहे." तुमचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या 7293165165 ह्या नंबर वर कॉल करा .