गायक विजु काक वारे म पोपट म काळे मृदुंगाचार्य विशाल म हारदे देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥
वारकरी सांप्रदाय बोरगांव बाजार
0:00 / 0:00
गायक विजु काक वारे म पोपट म काळे मृदुंगाचार्य विशाल म हारदे देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥
105 просмотров · 1 день назад
वारकरी सांप्रदाय बोरगांव बाजार
3,71 тыс. подписчиков
105 просмотров · 1 день назад
गायक
विजु काक वारे महाराज पोपट महाराज काळे मृदुंगाचार्य विशाल महाराज हारदे
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥धृ॥
हरिजनासी भेटी । न हो अंगसंगे तुटी ॥२॥
तुका म्हणे जिणें । भलें संत संघष्टणें ॥३॥
#viju Kaka ware
#popat Maharaj Kali
#Vishal Maharaj harde