Перейти к содержимому

Marathwada No Rain Majha Vishesh : दृष्काळाचं सावट, गहिरं संकट | ABP Majha

ABP MAJHA

0:00 / 0:00

Marathwada No Rain Majha Vishesh : दृष्काळाचं सावट, गहिरं संकट | ABP Majha

5 684 просмотра · 5 часов назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
5 684 просмотра · 5 часов назад
#marathwada #norain #abpnews माझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ABP Majha LIVE | एकीकडे आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी... आणि दुसरीकडे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं, डोळ्यादेखत जळणारं शिवार... आज विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत विहिरींचा तळ दिसू लागलाय... आणि डोळ्यांसमोर उभं पीक कोमेजताना पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे. पिकांना पाणी नाही... जनावरांना चारा नाही... पण डोक्याव कर्जाचा डोंगर उभा राहतोय.. बियाणं घेतलं... खतं घेतली... मशागत केली... पण आता हातातोंडाशी आलेलं पीकच वाचेल की नाही, ही चिंताय... दुष्काळामुळे फक्त जमिनीलाच भेगा पडत नाहीत.. तर शेतकऱ्याच्या काळजालाही खोलवर जखमा होतात.. पावसाने ओढ दिल्याने, बळीराजाच्या आयुष्याचं गणितच बिघडतं... कारण शिवार कोरडं पडलं की फक्त पीक मरत नाही... तर त्याच्यासोबत एका कुटुंबाची आशाही कोमेजू लागते... आज प्रश्न फक्त पावसाचा नाही... तर संकटात सापडलेल्या बळीराजाला वाचवण्याचाय... Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |