🌶️ हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा | गावरान पद्धतीचा ठेचा 😋
Marathi Thaska
0:00 / 0:00
🌶️ हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा | गावरान पद्धतीचा ठेचा 😋
266 просмотров · 6 дн. назад
Marathi Thaska
13 подписчиков
266 просмотров · 6 дн. назад
🌶️ हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा | गावरान पद्धतीचा ठेचा 😋
नमस्कार मंडळी! 🙏
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गावाकडचा अस्सल हिरव्या मिरचीचा ठेचा. 🌶️
हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे यांचा अप्रतिम स्वाद असलेला हा ठेचा भाकरी, पिठलं आणि वरण-भातासोबत खायला खूपच छान लागतो.
तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा.
❤️ Supriya’s Kitchen
#HirviMirchiThecha #GreenChilliThecha #ThechaRecipe #MarathiRecipe #MaharashtrianFood #GavranThecha #VillageFood #SupriyasKitchen