गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या|८ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत तिखट पुऱ्या #KadambarisKitchen
Kadambari's Kitchen
0:00 / 0:00
गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या|८ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत तिखट पुऱ्या #KadambarisKitchen
717 просмотров · 1 месяц назад
Kadambari's Kitchen
52 подписчика
717 просмотров · 1 месяц назад
आषाढ स्पेशल खुसखुशीत तिखट पुऱ्या | ८ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत तिखट पुऱ्या | talniche dhapate | Crispy Garlic Spicy Puri Recipe** 🧄
नमस्कार मंडळी! 🙏
स्वागत आहे तुमचं *Kadambari's Kitchen* मध्ये! ❤️
आज आपण बनवणार आहोत एकदम **झणझणीत, खुसखुशीत आणि चविष्ट लसूण तिखट पुरी**. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओवा, तीळ आणि कसुरी मेथी यामुळे या पुऱ्यांना खमंग आणि अप्रतिम चव येते. 😋
ही पुरी *चहा, दही, लोणचं किंवा चटणीसोबत* खायला खूप छान लागते. प्रवासासाठी, डब्यासाठी किंवा घरच्या घरी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही ही पुरी नक्की करून पाहा.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
👉 लसूण-मिरचीची मसाला पेस्ट कशी बनवायची
👉 पिठात मोहन किती आणि कसं घालायचं
👉 तिखट पुरीचं पीठ कसं मळायचं
👉 पुरी खुसखुशीत होण्यासाठी ती कशी लाटायची
👉 पुरी योग्य प्रकारे कशी तळायची
साहित्य-
गव्हाचे पीठ ३ वाटी | Wheat flour 3 cups
ज्वारीचे पीठ १/२ वाटी | Sorghum flour 1 cup
बेसन १/२ वाटी | Gram flour 1/2 cup
लसूण पाकळ्या २०-२५ | Garlic cloves 20-25
हिरवी मिरची ५-६ | Green chilies 5-6
जिरे १ टीस्पून | Cumin seeds 1 tsp
ओवा १टीस्पून | Carom seeds 1/2 tsp
तेलाचे मोहन १/४ वाटी | Oil for shortening 1/4 cup
बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी | Finely chopped coriander leaves 3/4 cup
कसुरी मेथी १ टेबलस्पून | Dried fenugreek leaves 1 tbsp
पांढरे तीळ ४ टीस्पून | White sesame seeds 3 tsp
मीठ चवीनुसार | Salt to taste
हळद १/२ टीस्पून | Turmeric powder 1/2 tsp
तेल तळणीसाठी | Oil for deep frying Hing 1/2tsp
व्हिडिओ आवडला असेल तर *LIKE 👍 | SHARE 📲 | SUBSCRIBE 🔔* करायला विसरू नका.
अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी *Kadambari's Kitchen* ला नक्की Subscribe करा. ❤️
धन्यवाद! 🙏
Hashtags-
#तिखटपुरी #८दिवसटिकणाऱ्याखुसखुशीततिखटपुऱ्या#आषाढस्पेशलतिखटपुऱ्या #खुसखुशीतपुरी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #GarlicPuri #GarlicPuriRecipe #SpicyPuri#CrispyPuri #PuriRecipe #MaharashtrianRecipe #IndianSnacks #KadambarisKitchen #लसणीतिखटपुरी