Перейти к содержимому

आंबोली घाटातला निसर्गरम्य प्रवास आणि माडखोल मधला चविष्ट उसळ पाव

Abhijit Navare

0:00 / 0:00

आंबोली घाटातला निसर्गरम्य प्रवास आणि माडखोल मधला चविष्ट उसळ पाव

3 303 просмотра · 4 года назад
Abhijit Navare
15,7 тыс. подписчиков
3 303 просмотра · 4 года назад
या फेब्रुवारी महिन्यात मी गेलो होतो माझ्या सासुरवाडीला ,आजऱ्याला. तिथून आम्ही गेलो माणगावला. परमपूज्य टेंबे स्वामींचं हे जन्मगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात आहे. हे एक प्रसिद्ध दत्तस्थान आहे. तिथे जाताना वाटेत लागतो आंबोलीचा घाट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत. आंबोली घाटाचं सौंदर्य आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे, माडखोल गावातलं पांडुरंग टी स्टॉल्स नावाचं सुंदर नाश्त्याचे ठीकाण. पांडुरंग टी-स्टॉल श्री. तायशेटे मो: 9420237282