ॲसिडीटी/ पित्त कमी करणारे 10 पदार्थ। पित्त उपाय। डॉ तुषार कोकाटे। How to balance Pitta Dosha?
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
0:00 / 0:00
ॲसिडीटी/ पित्त कमी करणारे 10 पदार्थ। पित्त उपाय। डॉ तुषार कोकाटे। How to balance Pitta Dosha?
604 555 просмотров · 1 год назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
415 тыс. подписчиков
604 555 просмотров · 1 год назад
ॲसिडीटी झाली की पोटात, छातीत जळजळ heartburn, मळमळ nausea, डोकेदुखी headache migraine, पित्त घशाशी येणे Acid Reflux, चक्कर vertigo, भूक नसणे anorexia Indigestion, गॅसेस bloating, ढेकर Burps, पोट साफ न होणे constipation, उलटी vomitting, जुलाब Diarrhoea अशी अनेक त्रासदायक लक्षणे सुरू होतात आणि मग हा त्रास लगेच बरा करण्यासाठी आपण Antacid घेतो. त्याने पित्त ऍसिड कमी होते किंवा ब्लॉक होते.परंतु वारंवार पित्त कमी करणारी औषधे किंवा गोळ्या घेणे हे शरीराच्या दृष्टीने योग्य नाही. असे वारंवार पित्त ब्लॉक केल्याने शरीराला काय त्रास होऊ शकतात? कोणकोणते आजार होऊ शकतात? हे याआधी काही व्हिडिओमध्ये सांगितले आहे. असे होऊ नये म्हणून आयुर्वेदाने काय मूलभूत ट्रीटमेंट सांगितले आहे हे सुद्धा याआधीच्या काही व्हिडिओ मधून स्पष्ट केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पित्त कमी करणारे 10 घरगुती उपाय सांगितले आहेत.
Ayurvedic tips to balance Pitta dosha
10 home remdies to balance pitta dosha.
तुम्हाला जर पित्त असेल तर व्हिडिओ अवश्य पहा!
#पित्तउपाय #आवळा #gheebenefits
#पित्तकारणे #आमला #drtusharkokate @drtusharkokateayurvedclinic
आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
निरोगी आयुष्यासाठी या पाच चुका टाळाच
• 2025 मध्ये या 5 चुका टाळाच! for वजन वाढणे।...
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...
This video also contents information about
How to reduce acidity?
Acidity problem solution
Acidity symptoms
Acidity causes
Benefits of Shatavari
benefits of ghee
benefits of amla
Acidity and Immunity
पित्त उसळणे घरगुती उपाय
पित्त का इलाज
पित्तावर घरगुती उपाय
ऍसिडिटी प्रॉब्लेम
ऍसिडिटी उपाय
ऍसिडिटी आणि शतावरी
ऍसिडिटी आणि कोकम
ऍसिडिटी आणि डाळिंब
ॲसिडीटी आणि आवळा
उष्णता
आमला और पित्त
शतावरी और पित्त
मुलेठी और पित्त
पंचकर्म ट्रीटमेंट
Balance Pitta by Ayurveda
Tips to balance Pitta
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.