Перейти к содержимому

चला करुया सेंद्रीय शेती

आदिवासी किसान परिवार

0:00 / 0:00

चला करुया सेंद्रीय शेती

557 просмотров · 2 недели назад
आदिवासी किसान परिवार
103 подписчика
557 просмотров · 2 недели назад
चला करुया सेंद्रीय शेती. सेंद्रीय शेती म्हणजे आपली वाडवडीलांनी केलेली पारपारिक शेती. त्या साठी आपल्या गावराण बियाणे वापरावे लागेल. गांडुळ खत वापरावे लागेल. निम अर्क ची फवारणी करावी लागेल. दशपर्णी अर्क बनवुन फवारणी करावी लागेल असे सेद्रीय निवविष्ठा वापरूण सेद्रिय उत्पादन आपण घेवु शकता.