नमो मरीया कार्मेल राणी पवित्र देवमाते (Hymn to our Lady of Mount Carmel)
Capuchin Music и Fr Glen Fernandes
0:00 / 0:00
नमो मरीया कार्मेल राणी पवित्र देवमाते (Hymn to our Lady of Mount Carmel)
553 просмотра · 3 месяца назад
Capuchin Music и Fr Glen Fernandes
553 просмотра · 3 месяца назад
Lyrics and Music: Fr. Suhas Pereira, OFMCap
Video Credits: Fr. Glen Fernandes, OFM Cap
Suno AI Music Mixing
नमो मरीया कार्मेल राणी पवित्र देवमाते
हर्षाने भरुनी सर्व सृष्टी तव गुणगान गाते
प्रणाम मरिया कार्मेल पुष्प, बेंतीणीची राणी
सहाय्य कर सदैव ऐकण्या तुझ्या पुत्राची वाणी
1. कार्मेल माता वधू आत्म्याची अतिशुद्ध कुमारी
तव मायेच्या छत्राखाली सदैव आम्ही राहावे
निर्मळ जीवन तुझ्यासारखे प्रभुने आमुचे करावे
देव-प्रीतीचा ध्यास घेऊनि जीवन आमुचे जगावे
2. हे कार्मेलच्या पवित्र माते विनंती कर आम्हासाठी
दुर्बल आम्ही तुझी लेकरे आश्रय दे पंखाखाली
श्रद्धा-सेवेचे जीवन व्हावे आमुचे पाचारण
कायापालट व्हावा जगाचा, व्हावे तारण
St. Bonaventure Capuchin Franciscan Province, Maharashtra
#catholic#
#hymn to Our Lady of Carmel#
#christian
#Mother Mary
#marathi Christian devotional#