Перейти к содержимому

निरोप देतांना बाप्पाला |Ganpati Visarjan Geet |गणपती विसर्जन मिरवणूक गीत| #ganpativisarjan #ganpati

Gopal Edutainment

0:00 / 0:00

निरोप देतांना बाप्पाला |Ganpati Visarjan Geet |गणपती विसर्जन मिरवणूक गीत| #ganpativisarjan #ganpati

431 просмотр · 4 нед. назад
Gopal Edutainment
432 подписчика
431 просмотр · 4 нед. назад
गणपती विसर्जन मिरवणूक | निरोप देताना बाप्पाला, चैन पडेना जीवाला... ❤️ गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण म्हणजे आनंदासोबतच भावनांनी भरलेला क्षण… बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते— 🎵 “निरोप देताना बाप्पाला, चैन पडेना जीवाला... गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!” 🙏❤️ या भावनेतून साकारलेले हे गणपती विसर्जन गीत आणि व्हिडिओ आपल्यासाठी सादर करत आहोत. ✍️ गीतकार, संकल्पना व निर्मिती : गोपाल शामराव लोखंडे 📞 मो. 9657022545 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Comment 💬 नक्की करा. 🔔 अशाच नवनवीन मराठी गाणी, भक्तिगीते, शैक्षणिक, सामाजिक व मनोरंजनात्मक व्हिडिओंसाठी आमच्या YouTube चॅनलला Subscribe करा आणि 🔔 Bell Icon दाबायला विसरू नका. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🌺 पुढच्या वर्षी लवकर या! 🌺 #गणपतीबाप्पामोरया #गणपतीविसर्जन #गणपतीविसर्जनमिरवणूक #निरोपदेतानाबाप्पाला #चैनपडेनाजीवाला #गणपतीगीत #गणपतीगाणे #मराठीगाणे #मराठीभक्तीगीत #गणेशोत्सव #गणेशोत्सव2026 #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #GanpatiVisarjan2026 #GanpatiSong #MarathiSong #MarathiBhaktiGeet #Ganeshotsav #BappaMorya #GopalLokhande