Shiv Sena Supreme Court live : प्रश्नावर Eknath Shinde चे वकील निरूत्तर?| Justice Bagchi
Mumbai Tak
0:00 / 0:00
Shiv Sena Supreme Court live : प्रश्नावर Eknath Shinde चे वकील निरूत्तर?| Justice Bagchi
100 498 просмотров · Трансляция закончилась 11 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
100 498 просмотров · Трансляция закончилась 11 часов назад
#shivsena #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #marathinews #maharashtranews #mumbaitak #shivsenaubt
धनुष्यबाण चिन्हाच्या ( Shiv Sena name and symbol case ) वादावर सुप्रीम कोर्टात ( Supreme court live today ) सुनावणीदरम्यान महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची ( Justice Bagchi ) यांनी निवडणूक आयोगाच्या ( Election Commission of India ) निकषांवर आणि बहुमताच्या आधारावर सवाल उपस्थित केले. सर्व निकषांमध्ये मर्यादा असतील, तर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे देऊन स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याचा पर्याय होता का? अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असताना विधिमंडळातील बहुमत हा निर्णायक निकष ठरू शकतो का, हा मुद्दाही कोर्टाने उपस्थित केला. या प्रश्नांमुळे धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला आता कोणतं नवं वळण मिळणार?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.