Перейти к содержимому

🍳 झटपट अंडा बिर्याणी रेसिपी 😋 | कमी वेळात बनवा चमचमीत आणि स्वादिष्ट अंडा बिर्याणी!

Cook N Create

0:00 / 0:00

🍳 झटपट अंडा बिर्याणी रेसिपी 😋 | कमी वेळात बनवा चमचमीत आणि स्वादिष्ट अंडा बिर्याणी!

48 просмотров · 5 дн. назад
Cook N Create
92 подписчика
48 просмотров · 5 дн. назад
🍳😋 झटपट अंडा बिर्याणी | Zatpat Egg Biryani Recipe आज आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळात तयार होणारी चविष्ट, मसालेदार आणि सुगंधी अंडा बिर्याणी! ❤️ घरातील साध्या साहित्यापासून बनवा हॉटेलसारखी चमचमीत एग बिर्याणी. अंड्यांचा मसालेदार स्वाद आणि मोकळा भात यांची मस्त मेजवानी! 😍 ही सोपी रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, SHARE करा आणि चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔 नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा. #अंडाबिर्याणी #झटपटरेसिपी #EggBiryani #AndaBiryani #MarathiRecipe #BiryaniRecipe #झटपटअंडाबिर्याणी #मराठीरेसिपी #EasyCooking #FoodLovers #easyrecipe #foodie #homemadefood #indianfood #marathirecipe #subscribe