Перейти к содержимому

कोकण शिमगा ❣️ | मांड उत्सव नेरूर 2022 | Nerur Shimgotsv 2022 | शिमगा कोकण | kokan vlog

Nilesh Margaj Official

0:00 / 0:00

कोकण शिमगा ❣️ | मांड उत्सव नेरूर 2022 | Nerur Shimgotsv 2022 | शिमगा कोकण | kokan vlog

5 726 просмотров · 4 года назад
Nilesh Margaj Official
6,92 тыс. подписчиков
5 726 просмотров · 4 года назад
नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकणातील शिमग्यातील सर्वात मोठा कार्यक्रम कुडाळ मधील नेरूर येथे मांड उत्सव साजरा केला जाता, नेरूर मधील मेस्त्री कुटुंबाकडून विविध प्रकारचे खेळ व दिखावे दाखविले जातात, आजच्या विडिओ मध्ये नेरूर मधील मांड उत्सव संपूर्ण माहिती व पूर्ण कार्यक्रम दाखविला आहे,विडिओ नक्की वेळ काढून बघा आपली परंपरा जपणाऱ्या कलाकारांसाठी एक like नक्कीच करा आणि Share करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल ला Subscribe करा धन्यवाद 🙏😊 YT-Nilesh Margaj Official #nerur2022 #nerurmandutsav2022 #holi2022 Contact Info Instagram :-   / nileshmargaj   Facebook :-   / nilesh.margaj.3   नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात. कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही आणि ज्यांना कोकणाबद्दल जास्त माहिती नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल. मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले छान छान व्हिडिओ दाखवत राहीन....धन्यवाद 😊 ************************************************* Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world. Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here. There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone. You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.