🔥 लातूर–कल्याण जनकल्याण महामार्ग कुठून जाणार? संपूर्ण रूट नकाशावर पहा!
Maha Connect
0:00 / 0:00
🔥 लातूर–कल्याण जनकल्याण महामार्ग कुठून जाणार? संपूर्ण रूट नकाशावर पहा!
1 712 просмотров · 1 месяц назад
Maha Connect
148 подписчиков
1 712 просмотров · 1 месяц назад
Description
लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा संपूर्ण रूट या व्हिडिओमध्ये नकाशावर पाहूया. 🚧🛣️
हा महामार्ग कुठून सुरू होणार, कोणत्या भागातून जाणार आणि कोणत्या जिल्ह्यांना जोडणार, याचा रूट मॅप या व्हिडिओमध्ये दाखवला आहे.
📍 लातूर ते कल्याण संपूर्ण मार्ग
🗺️ नकाशावर रूटची माहिती
🚧 प्रस्तावित महामार्गाची दिशा
📌 कोणकोणत्या भागांना फायदा होऊ शकतो?
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share आणि Channel Subscribe नक्की करा.