नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा, महान कलावंत हरपला... Karyarambh | nana patekar
karyarambh
0:00 / 0:00
नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा, महान कलावंत हरपला... Karyarambh | nana patekar
4 843 просмотра · 6 дней назад
karyarambh
185 тыс. подписчиков
4 843 просмотра · 6 дней назад
#NanaPatekar #NanaPatekarDeath #NanaPatekarNews #NanaPatekarLastMoments #NanaPatekarFuneral #NanaPatekar75 #NanaPatekarMarathi #NanaPatekarMovies #Natsamrat #Krantiveer #Parinda #NaamFoundation #नानापाटेकर #नानापाटेकरनिधन #नानापाटेकरमृत्यू #नानापाटेकर #मराठीसिनेमा #Bollywood #MarathiCinema #KaryarambhDigital #कार्यरंभ
अभिनय, दानशूरपणा, दरारा, मैत्री आणि कला... असं एकही क्षेत्र नव्हतं जिथे नाना पाटेकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला नाही. अगदी काल-परवापर्यंत नानांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत होत. मोकळेपणाने हसतानाचे, गोव्यातल्या स्थानिक कलाकारांसोबत आनंदाने नाचतानाचे, वाद्य वाजवतानाचे आणि गप्पा मारतानाचे. अंगात पांढरा सदरा, पायजमा, तोच प्रसिद्ध गोल चश्मा, पांढरी दाढी आणि ठसका लागेपर्यंत मनमोकळेपणाने दाद देण्याची त्यांची खास शैली... पडद्याच्या बाहेरही नाना आपल्याला अगदी असेच जिवंत आणि उत्साही पाहायला मिळाले.
पण 8 ऑक्टोबरच्या सकाळी अचानक बातमी आली आणि संपूर्ण देश सुन्न झाला. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास. सध्या सोशल मीडियावर येणार्या अफवा आणि खोडसाळपणाचा अंदाज असल्याने ही बातमीही खोटी असावी, असंच सुरुवातीला प्रत्येकाला वाटलं. पण दुर्दैवाने ही बातमी खरी होती, पुन्हा कधीही पाहावी वाटणार नाही अशी धक्कादायक. साहजिकच सर्वांच्या मनात प्रश्न पडला की, नेहमी तंदुरुस्त दिसणार्या नानांच्या बाबतीत हे घडलं तरी कसं?
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.