Tung Fort Trek With Friends lSahyadri Adventure lतुंग #MarathiVlog
Aniket Joshi Vlog's
0:00 / 0:00
Tung Fort Trek With Friends lSahyadri Adventure lतुंग #MarathiVlog
68 просмотров · 8 дней назад
Aniket Joshi Vlog's
119 подписчиков
68 просмотров · 8 дней назад
Tung Fort (तुंग किल्ला / कठिणगड), पुणे, महाराष्ट्र 🚩
तुंग किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात, पवना धरणाजवळ असलेला एक सुंदर ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. 🏔️🌿
🚗 पुण्यापासून अंतर: अंदाजे 65–70 किमी
⏱️ प्रवासाचा वेळ: अंदाजे 2–3 तास
🥾 ट्रेकिंग: साधारण 1–1.5 तास
📍 जवळचे ठिकाण: लोणावळा आणि पवना धरण
⛰️उंची: समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,075 मीटर (3,530 फूट)
मित्रांसोबत केलेली ही तुंग किल्ल्याची सफर, सह्याद्रीचा सुंदर निसर्ग आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी! ❤️🚩
जय शिवराय!♥️🙏
#TungFort #Kathingad #MarathiVlog #PuneToTungFort #Sahyadri #FortTrekking #PawnaLake #AniketJoshiVlogs