Перейти к содержимому

बायकोला 500 रुपये मागणं पडलं महागात! 💸 | Navra Bayko Comedy | Marathi Vlog

mahesh Thorat

0:00 / 0:00

बायकोला 500 रुपये मागणं पडलं महागात! 💸 | Navra Bayko Comedy | Marathi Vlog

247 просмотров · 5 дн. назад
mahesh Thorat
57 подписчиков
247 просмотров · 5 дн. назад
आज बायकोला 500 रुपये मागितले आणि तिने नोटच फाडून टाकली! 😱😭 | Navra Bayko Comedy | Marathi Vlog नमस्कार मित्रांनो! आज मी बायकोकडे फक्त 500 रुपये मागितले होते, आणि तिने जे केलं ते पाहून माझे डोळेच पांढरे झाले! 🤣 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप हसाल! तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का? कमेंट मध्ये नक्की सांगा! 👇 व्हिडिओ आवडल्यास LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! ❤️ #marathivlog #navrabayko