Перейти к содержимому

महाष्टमी आणि महानवमीची अचूक वेळ व तिथी | कन्यापूजन, हवन आणि पूजा पद्धत! | Navratri Utsav | Ashtami

Lokmat Bhakti

0:00 / 0:00

महाष्टमी आणि महानवमीची अचूक वेळ व तिथी | कन्यापूजन, हवन आणि पूजा पद्धत! | Navratri Utsav | Ashtami

169 028 просмотров · 1 дн. назад
Lokmat Bhakti
1,6 млн подписчиков
169 028 просмотров · 1 дн. назад
महाष्टमी आणि महानवमीची अचूक वेळ व तिथी | यंदाच्या नवरात्रीत महाष्टमी आणि महानवमीच्या तिथी एकाच दिवशी आल्याने अनेक भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या दिवशी महाष्टमी साजरी करावी की नवमी? कन्यापूजन कोणत्या दिवशी आणि कधी करावे? उपवास कधी सोडावा? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पंचांग आणि उदय तिथीनुसार या व्हिडिओमध्ये दिली आहेत. #Navratri #MahaAshtami #MahaNavami #KanyaPujan #LokmatBhakti #NavratriPoojaVidhi #NavratriTithi व्हिडिओमध्ये काय जाणून घ्याल: • महाष्टमी आणि महानवमीची अचूक वेळ व तिथी • कन्यापूजन कधी व कसे करावे? (१८, १९ की २० ऑक्टोबर) • माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री पूजेचे महत्त्व • उपवास सोडण्याची वेळ आणि हवनाचे नियम • १९ ऑक्टोबरचे शुभ मुहूर्त (ब्रह्म मुहूर्त, अमृत काळ, अभिजीत मुहूर्त) तुमच्या घरी कन्यापूजन अष्टमीला केले जाते की नवमीला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा! अशाच अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओसाठी Lokmat Bhakti चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नवरात्र अष्टमी नवमी एकाच दिवशी अष्टमी नवमी पूजा विधी कन्यापूजन कधी करावे नवरात्र कन्यापूजन तारीख महाष्टमी पूजा विधी महानवमी पूजा पद्धत नवरात्र उपवास कधी सोडावा नवरात्र हवन विधी नवरात्र तिथी मुहूर्त लोकमत भक्ती Navratri Ashtami Navami same day Kanya Pujan date and time Maha Ashtami puja vidhi Maha Navami puja vidhi Navratri fast opening time Kanya Pujan kaise kare Navratri 2026 tithi muhurat Lokmat Bhakti navratri video