Перейти к содержимому

Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठी यांचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान

Asianet News Marathi

0:00 / 0:00

Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठी यांचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान

39 462 просмотра · 8 ч назад
Asianet News Marathi
33,5 тыс. подписчиков
39 462 просмотра · 8 ч назад
दिल्लीत पत्रकार परिषद घेत यूट्यूबर ध्रुव राठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याची टीका केली. पोलिसांनी घरात घुसून कुटुंबीयांना धक्काबुक्की करत जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आपण भारतीय नागरिक असल्याचे पासपोर्ट दाखवून स्पष्ट केले. मतदार यादीतील कथित अनियमितता, पश्चिम बंगालमधील 70 हजार मतदारांची नावे वगळल्याचा दावा आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार यांना तीन प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले. शांततापूर्ण आंदोलन, विरोधकांची एकजूट आणि निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. परदेशी शक्तींशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी फेटाळले. #DhruvRathee #NarendraModi #AmitShah #GyaneshKumar #VoteChori #ElectionCommission #SIRProtest #DelhiProtest #AsianetNewsMarathi #politics तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/ Like us on Facebook:   / asianetmarathinews   Follow us on Instagram:   / asianetmarathinews   Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBC... Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi Download the Asianet News App now! Available on Android & iOS 👉 Android: https://play.google.com/store/apps/de... 👉 iOS: https://apps.apple.com/in/app/asianet... ➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.