Перейти к содержимому

सिंगापूरमधला King Crab आणि हॉटेलची शाही मेजवानी! 🦀🇸🇬�

Uran Karanjekar

0:00 / 0:00

सिंगापूरमधला King Crab आणि हॉटेलची शाही मेजवानी! 🦀🇸🇬�

30 346 просмотров · 13 ч назад
Uran Karanjekar
349 тыс. подписчиков
30 346 просмотров · 13 ч назад
सिंगापूरची सफर आणि त्यात मिळालेली King Crab ची भन्नाट मेजवानी! 🦀😍 आजच्या Vlog मध्ये अनुभवणार आहोत सिंगापूरमधली सुंदर Boat Ride 🚢, रात्रीचा मनमोहक नजारा 🌃 आणि एका खास हॉटेलमधील स्वादिष्ट जेवणाची मेजवानी! King Crab चा आनंद, ग्रुपसोबतची धमाल, सुंदर वातावरण आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे काही खास क्षण! ❤️ परदेशात आपल्या ग्रुपसोबत फिरण्याची मजाच काही और असते! 🥰 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते Comment मध्ये सांगा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका! 📍 Singapore 🇸🇬 🦀 King Crab | 🚢 Boat Ride | 🌃 Night View 📞 To book our next trip: 9137946706 #SingaporeTrip #KingCrab #SingaporeVlog #BoatRide #SingaporeNightView #MarathiVlog #PranitKoliVlogs #ShreeUrankaranjekarTravels #SingaporeTravel