इंद्रायणी तांदळातून वर्षाला ₹1 कोटींची विक्री | 7.5 एकर शेती | दुबई-अमेरिकेतही थेट विक्री
AllGanic Farm
0:00 / 0:00
इंद्रायणी तांदळातून वर्षाला ₹1 कोटींची विक्री | 7.5 एकर शेती | दुबई-अमेरिकेतही थेट विक्री
9 465 просмотров · 1 дн. назад
AllGanic Farm
89,4 тыс. подписчиков
9 465 просмотров · 1 дн. назад
साडेसात एकर स्वतःची शेती आणि तब्बल 18 एकर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून 100 टनांपेक्षा जास्त इंद्रायणी तांदळाचे उत्पादन करणारा हा शेतकरी वर्षाला सुमारे ₹1 कोटींची विक्री करतो.
विशेष म्हणजे फक्त शेतीपुरते मर्यादित न राहता सॉर्टिंग, पॅकिंग, ब्रँडिंग, रेडींग आणि ट्रान्सपोर्टेशनपर्यंतची संपूर्ण व्यवस्था स्वतः उभी केली आहे. भारतातील ग्राहकांसोबतच दुबई आणि अमेरिकेतही इंद्रायणी तांदूळ पोहोचवला जातो.
शेतकऱ्याने उत्पादनाबरोबरच प्रोसेसिंग + ब्रँडिंग + थेट ग्राहक विक्री + लॉजिस्टिक्स स्वतःच्या हातात घेतल्यास शेती व्यवसाय किती मोठा होऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे.
#इंद्रायणीतांदूळ #RiceFarming #ContractFarming #शेतीव्यवसाय #शेतकरी #DirectToConsumer #AgricultureBusiness #OrganicFarming #FarmerSuccess #IndianFarmer #RiceBusiness #दुबई #USA #शेती #कृषी