🔥कुर्ला bike market 😱। इतक्या स्वस्तात bike parts 🥵 Exhaust & helmet । popere vlogs
Popere Vlogs
0:00 / 0:00
🔥कुर्ला bike market 😱। इतक्या स्वस्तात bike parts 🥵 Exhaust & helmet । popere vlogs
3 877 просмотров · 6 дн. назад
Popere Vlogs
303 подписчика
3 877 просмотров · 6 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️
आजच्या Vlog मध्ये आपण आलोय मुंबईच्या कुर्ला Bike Market मध्ये! 🏍️🔥
इथे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे Bike Parts, Exhaust, Helmets आणि Bike Accessories. मार्केटमध्ये काय-काय मिळतं, त्याचे रेट काय आहेत आणि कोणकोणत्या वस्तू उपलब्ध आहेत, हे सगळं आजच्या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 😍
जर तुम्ही Bike Rider असाल किंवा तुमच्या Bike साठी Accessories/Parts शोधत असाल, तर हा Vlog नक्की बघा! 🏍️❤️
Kurla bike market shop no A32. 🤙9321323615
व्हिडिओ आवडला तर:
👍 LIKE करा
💬 COMMENT करा
🔔 Popere Vlogs ला SUBSCRIBE करा
📲 आपल्या मित्रांसोबत SHARE करा!
#PopereVlogs #KurlaBikeMarket #BikeMarket #Mumbai #BikeParts #BikeAccessories #Exhaust #Helmet #MarathiVlog #MumbaiVlog #BikeVlog