Ganpati Visarjan 2026 : कोकणात🥰 #kokan #viral
Akshu Thakare
0:00 / 0:00
Ganpati Visarjan 2026 : कोकणात🥰 #kokan #viral
139 просмотров · 1 день назад
Akshu Thakare
298 подписчиков
139 просмотров · 1 день назад
Ganpati Visarjan 2026 : कोकणात गोवळकोटमध्ये आजही जपत आहेत शेकडो वर्ष जुनी गणपती विसर्जन परंपरा,पहा हा भावुक व्हिडिओ ! कोकणातील गणपतीचे खास आकर्षण म्हणजे इथल्या परंपराच आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवसांच्या या उत्सवात गणपती विधिवत आणि परंपरेप्रमाणे स्थापित केला जातो. इथले नैवेद्य,प्रथा पद्धती अतिशय वेगळ्या आणि रूढींना धरलेल्या आहेत. कोकणात गोवळकोटमध्ये आजही शेकडो वर्ष जुनी गणपती विसर्जनाची अनोखी पद्धत सर्व गाव जपत आहे.#viral #kokan #kankavli #vlogmarathi #ganpatibappamorya #ganpativisarjan
#vlogviral