मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी माणगांव बायपास कसा वापरायचा? 🚨 रेल्वे ब्रिज बंद !
Satish Jadhav
0:00 / 0:00
मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी माणगांव बायपास कसा वापरायचा? 🚨 रेल्वे ब्रिज बंद !
13 704 просмотра · 3 недели назад
Satish Jadhav
2,56 тыс. подписчиков
13 704 просмотра · 3 недели назад
माणगाव रेल्वे ब्रिज बंद असल्यामुळे मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी नेमका कोणता मार्ग वापरायचा? 🤔
गणपती उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक कोकणात येणार आहेत. त्यामुळे माणगाव बायपासचा योग्य वापर कसा करायचा, मुंबईहून येताना कोणता मार्ग घ्यायचा आणि पुण्याहून येताना कोणता ब्रिज वापरायचा, हे या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने मॅपच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे.
📍 माणगाव बायपासचा पूर्ण रूट
🚗 मुंबईहून येणाऱ्यांसाठी मार्ग
🚗 पुण्याहून येणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग
🚧 रेल्वे ब्रिज बंद असल्यास काय करायचे?
🗺️ मॅपच्या माध्यमातून संपूर्ण माहिती
🙏 गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि कोकणात येणाऱ्या आपल्या मित्र-नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. ❤️
Subscribe करा – Satish Jadhav 🔔
#माणगाव #माणगावबायपास #कोकण #गणपती2026 #Konkan #Mangaon #Ganpati2026 #MumbaiToKonkan #PuneToKonkan