Перейти к содержимому

भुईगावचा सुंदर स्वामी समर्थ मठ 🙏 | Swami Samarth Math Bhuigaon Vasai

Pravasved

0:00 / 0:00

भुईगावचा सुंदर स्वामी समर्थ मठ 🙏 | Swami Samarth Math Bhuigaon Vasai

810 просмотров · 3 недели назад
Pravasved
123 подписчика
810 просмотров · 3 недели назад
भुईगाव, वसई येथील श्री स्वामी समर्थ मठाचा सुंदर परिसर आणि स्वामी समर्थांचे मनमोहक दर्शन या व्हिडिओमध्ये पाहूया. 🙏 या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ मठाचा परिसर, मंदिरातील स्वामी समर्थांची मूर्ती आणि येथील शांत व प्रसन्न वातावरण पाहणार आहोत. 📍 ठिकाण: भुईगाव, वसई, महाराष्ट्र जर तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे आणि त्यांची माहिती पाहायला आवडत असेल तर Channel ला Subscribe करा. 🔔 #स्वामीसमर्थ #भुईगाव #स्वामीसमर्थमठ #Bhuigaon #SwamiSamarth #Vasai #MaharashtraTemples #TempleDarshan #MarathiTravel