Перейти к содержимому

MPSC पेपरफुटी प्रकरण : नेमकं वास्तव काय? आयोगाची पुढील दिशा काय ?

ABHYAS MANDAL

0:00 / 0:00

MPSC पेपरफुटी प्रकरण : नेमकं वास्तव काय? आयोगाची पुढील दिशा काय ?

1 132 просмотра · 5 ч назад
ABHYAS MANDAL
7,46 тыс. подписчиков
1 132 просмотра · 5 ч назад
MPSC पेपरफुटी प्रकरण : नेमकं वास्तव काय? आयोगाची पुढील दिशा काय? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच आहे का? MPSC पेपरफुटीच्या गंभीर विषयावर ऋषिकेश गांगुर्डे सर यांच्यासोबत झालेली सविस्तर चर्चा! महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे? केवळ एका परीक्षेपुरताच हा विषय मर्यादित आहे की विविध स्पर्धा परीक्षांमध्येही अशा प्रकारचे गैरप्रकार झाल्याचा संशय आहे? या चर्चेत प्रामुख्याने पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 🔴 चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे : 1. MPSC पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य. 2. विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि संशयित प्रकरणे. 3. पेपरफुटीच्या संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्ती विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत का? 4. संशयित उमेदवारांनी मिळवलेले गुण आणि गुणवत्तायादीतील स्थान याबाबत उपस्थित होणारे प्रश्न. 5. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाची जबाबदारी. 6. दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची आवश्यकता. 7. MPSC आयोगाची पुढील दिशा आणि स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेचे भवितव्य. 📢 हा केवळ पेपरफुटीचा प्रश्न नाही, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे! या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, वस्तुस्थिती जनतेसमोर यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा. चर्चेतील संदर्भ आणि सार्वजनिक प्रश्न : विवेकानंद पाटील | रोहित पवार | विश्वजीत कदम | 100 बोकडे 📌 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपले मत कमेंटमध्ये नोंदवा. 👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 🔁 विद्यार्थ्यांपर्यंत ही चर्चा SHARE करा. 🔔 अशाच महत्त्वपूर्ण चर्चांसाठी CHANNEL SUBSCRIBE करा. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवत राहूया! — संदीप जाधव #MPSC #MPSCPaperLeak #MPSCScam #MPSCNews #MPSCUpdate #MaharashtraPSC #MPSCStudents #MPSCAspirants #MPSCProtest #MPSCAndolan #PaperLeak #PaperLeakScam #DrugInspectorExam #MaharashtraNews #MPSCControversy #MPSCExam #स्पर्धापरीक्षा #एमपीएससी #एमपीएससीपेपरफुटी #पेपरफुटी #विद्यार्थीन्याय #विद्यार्थ्यांचाआवाज #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #संदीपजाधव #ऋषिकेषगांगुर्डे #विवेकानंदपाटील #रोहितपवार #विश्वजीतकदम #100बोकडे