Gajanan Maharaj Mandir (निगडी प्राधिकरण) पुणे
chavisht wata {चविष्ट वाटा}
0:00 / 0:00
Gajanan Maharaj Mandir (निगडी प्राधिकरण) पुणे
3 893 просмотра · 5 лет назад
chavisht wata {चविष्ट वाटा}
2,41 тыс. подписчиков
3 893 просмотра · 5 лет назад
मित्रांनो,
एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेलो आणि ते ठिकाण पुर्ण एक्सप्लोर करणे आणि त्याचा ब्लॉग बनवल्याशिवाय मला राहत नाही. कारण त्या ठिकाणाची माहिती तुमच्यापर्यंत युट्युब द्वारे पोचवता येते.
तर दिवसाचा संत गजानन महाराज प्रगट दिनाचा गेली एक वर्ष झाले मी पण तिकडे गेलो नव्हतो कारण ते मंदिर COVD मुळे सध्यातरी बंद होते . COVD येण्याच्या आधी दर गुरुवारी मंदिरात आरती व्हायची आणि महाप्रसाद पण असायचा. हे मंदिर पुण्यामध्ये निगडी प्राधिकरण मध्ये आहे . दर गुरुवारी मी तिथे जायचो. पण या वेळेस महाराजांचा प्रगट दिन छोट्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला होता . मंदिरे खूपच छान आहे या मंदिरात गेल्यावर शेगावच्या गजानन महाराज च्या आठवणी येतात.
महाराजांचे दर्शन घेऊन झालं आणि आणि मला भूक लागली होती. मग काय भेळ चौकातील एस कुमार वडेवाले यांच्याकडे गेलो. तिथला वडापाव, मिसळपाव
अप्रतिम आहे
तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या.