कांदा-लसूण चिरताना डोळ्यात पाणी येतं? हाताचा वास घालवण्यासाठी सोप्या ट्रिक्स | Kitchen Tips
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
कांदा-लसूण चिरताना डोळ्यात पाणी येतं? हाताचा वास घालवण्यासाठी सोप्या ट्रिक्स | Kitchen Tips
3 088 просмотров · 1 день назад
Lokmat Sakhi
887 тыс. подписчиков
3 088 просмотров · 1 день назад
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणं किंवा कांदा-लसूण-आलं कापल्यानंतर हाताला येणारा उग्र वास ही स्वयंपाकघरातील मोठी समस्या असते. या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत अतिशय सोपे आणि उपयुक्त किचन हॅक्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही कांदा डोळ्यात पाणी न येता कापू शकता आणि हाताचा उग्र वास अवघ्या काही सेकंदात घालवू शकता!
#LokmatSakhi #KitchenHacks #KitchenTips #MarathiKitchenTips #HomeHacks #UsefulKitchenTips
या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल:
डोळ्यात पाणी न येता कांदा कसा कापावा?
लसूण आणि आल्याची सालं झटपट काढण्याच्या सोप्या पद्धती
कांदा, लसूण आणि आल्याचा हातावरचा उग्र वास घालवण्यासाठी घरगुती उपाय
दैनंदिन स्वयंपाकासाठी उपयुक्त किचन टिप्स
Kanda kapnyachya tips marathi
Lasun solnyachi sopi paddhat
Hatacha kanda lasun cha vas kasa ghalvava
Kitchen hacks in Marathi
Onion cutting tips Marathi
Garlic peeling hacks
Kitchen tips and tricks Marathi
How to remove onion smell from hands