Перейти к содержимому

SIR ड्राफ्ट वोटर लिस्ट जारी.SDPI की इलेक्शन विभाग से दावे-आपत्तियाँ दाखिल करने समय-सीमा बढ़ाने की मा

Aurangabad Updates

0:00 / 0:00

SIR ड्राफ्ट वोटर लिस्ट जारी.SDPI की इलेक्शन विभाग से दावे-आपत्तियाँ दाखिल करने समय-सीमा बढ़ाने की मा

2 349 просмотров · 4 дня назад
Aurangabad Updates
347 тыс. подписчиков
2 349 просмотров · 4 дня назад
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ़ इंडिया की मांग SIR के तहत मतदाता सूची के सत्यापन, सुधार एवं नाम हटाने की प्रक्रिया पर स्पष्ट आधिकारिक दिशा-निर्देश जारी करने, व्यापक जनजागरूकता अभियान चलाने तथा ड्राफ्ट मतदाता सूची पर दावे-आपत्तियाँ दाखिल करने की समय-सीमा बढ़ाने के संबंध में SIR ड्राफ्ट वोटर लिस्ट जारी..SDPI की इलेक्शन डिपार्टमेंट से दावे-आपत्तियाँ दाखिल करने समय-सीमा बढ़ाने की मांग प्रति, मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, औरंगाबाद, महाराष्ट्र विषय: SIR अंतर्गत मतदार यादीच्या पडताळणी, दुरुस्ती व नाव वगळण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्ट अधिकृत मार्गदर्शक सूचना देणे, दूधस्तरीय जनजागृती अभियान राबविणे तसेच ड्राफ्ट मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत. महोदय/महोदया, SIR अंतर्गत मतदार यादीच्या पुनरिक्षण व पडताळणीची प्रक्रिया सुरू असताना नागरिकांमध्ये विविध नियम, कागदपत्रे, नोटीस प्रक्रिया, नाव वगळणे, पत्ता बदल, नवीन नोंदणी तसेच Claim Objection याबाबत मोठ्‌या प्रमाणात संभ्रम व अपुरी माहिती असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा आधार असून, कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव केवळ माहितीच्या अभावामुळे, प्रक्रियात्मक अडचणीमुळे किंवा पडताळणीतील संभ्रमामुळे मतदार यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून स्पष्ट, पारदर्शक व सर्वांना सहज उपलब्ध होईल अशी अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आमच्या प्रतिनिधी मंडळाच्या पुढील मागण्या आहेत : 1. नोटीस देण्याची प्रक्रिया कोणत्या परिस्थितीत मतदारास नोटीस बजावली जाते. नोटीस मिळाल्यानंतर नागरिकाने कोणत्या पद्धतीने उत्तर दयावे, कोणती कागदपत्रे सादर करावीत आणि त्यासाठी किती कालमर्यादा आहे, याबाबत स्पष्ट लेखी मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. २. नाव वगळण्याची प्रक्रिया मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यापूर्वीची संपूर्ण कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया स्पष्ट करण्यात यावी. तसेच संबंधित नागरिकास Claim/Objection दाखल करण्याची संधी व त्याची प्रक्रिया स्पष्टपणे सांगण्यात यावी. ३. पत्ता बदल / स्थलांतर मतदाराने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्यास मतदाराचा पत्ता किंवा मतदारसंघ बदलण्याची प्रक्रिया, संबंधित अर्ज व आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात 🇮🇳#Aurangabad_Updates_news ✅Share ✅Likes ✅Comments Chief Editor:‐ "Shaikh Javed Patel".9511794257 Anchor Neha Khan"🎤 👉News ....... 📽 :‐ "उपसंपादक" Thank You All Guys for supporting this page ... Daily News Or Updates Ke Liye Follow kare.... News Channel.⤵️⤵️⤵️ @aurangabad_updates_news YouTube Link in Bio. please Follow My Page For Real News and Updates 🙏 संपादक जावेद पटेल औरंगाबाद अपडेट्स न्यूज़