Перейти к содержимому

चल उड जा रे पाखरा... | एक हृदयस्पर्शी मराठी भावगीत 🦅

Rajendra Jakka

0:00 / 0:00

चल उड जा रे पाखरा... | एक हृदयस्पर्शी मराठी भावगीत 🦅

758 просмотров · 2 дн. назад
Rajendra Jakka
106 подписчиков
758 просмотров · 2 дн. назад
🎵 चल उड जा रे पाखरा... एक सुंदर, भावस्पर्शी मराठी गीत! जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारी विरहाची भावना, आठवणी आणि मनाला स्पर्श करणारे संगीत यांचा सुरेख संगम म्हणजे हे मराठी गीत. या गीताचे Lyrics श्री.विलास शेळके यांनी लिहिले असून, AI च्या सहाय्याने संगीत आणि गायनाची निर्मिती करण्यात आली आहे. 🎶 गीताचे वैशिष्ट्य: भाषा: मराठी प्रकार: भावगीत / विरहगीत Lyrics: श्री. विलास शेळके Music & Vocals: AI Generated. सादरीकरण: राजेंद्र जक्का हे गीत ऐका, अनुभव घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला हे गाणे आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. 🙏 धन्यवाद! #MarathiSong #MarathiBhavgeet #AIMusic #MarathiSadSong Disclaimer: या गाण्याचे Lyrics श्री . विलास शेळके यांनी लिहिलेले आहेत. संगीत आणि गायन AI Music Generation Tool च्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे. हे एक स्वतंत्र AI-assisted creative presentation आहे. कोणत्याही मूळ गाण्याची अधिकृत आवृत्ती किंवा रीमेक असल्याचा दावा नाही. सर्व Lyrics चे श्रेय संबंधित कवीला आहे.