पुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा
ABP MAJHA
0:00 / 0:00
पुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा
147 802 просмотра · 8 лет назад
ABP MAJHA
16,4 млн подписчиков
147 802 просмотра · 8 лет назад
पुण्याचं नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर वाडा संस्कृती येते, त्या वाड्याला जीवापाड जपणारी माणसं डोळ्यासमोर येतात.
पण या वाड्यांवर महापालिका प्रशासनाचं कितपत प्रेम राहिलंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पुण्यातील शनिवार वाड्याच्या अगदी शेजारी असलेल्या मुजुमदार वाड्याचं नुकसान महापालिकेच्याच चुकीमुळे झालं आहे. महापालिकेने या वाड्याला स्थानिक ऐतिहासिक वारशाचा दर्जा दिला आहे. पण वाड्याशेजारील अनधिकृत बांधकाम पालिका पाडत असताना वाड्याचंही नुकसान झालं आहे.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive