Перейти к содержимому

Writingकर्डईची सुकी भाजी | खमंग आणि चविष्ट गावाकडची पारंपरिक रेसिपी | Kardai Bhaji Recipe#

PRANALI COOKING

0:00 / 0:00

Writingकर्डईची सुकी भाजी | खमंग आणि चविष्ट गावाकडची पारंपरिक रेसिपी | Kardai Bhaji Recipe#

87 просмотров · 4 дн. назад
PRANALI COOKING
102 подписчика
87 просмотров · 4 дн. назад
Writing नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवली आहे खमंग आणि चविष्ट अशी कर्डईची सुकी भाजी. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली ही पारंपरिक भाजी भाकरी आणि चपातीसोबत खूप छान लागते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि Pranali Cooking चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद! 🙏 #KardaiBhaji #KardaiRecipe #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #VillageFood #PranaliCooking #TraditionalFood❤️🧆🧆🥗