CM Devendra Fadnavis’ Address at Akhand Harinam Saptah |अखंड हरिनाम सप्ताह येथील संबोधन | अहिल्यानगर
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
CM Devendra Fadnavis’ Address at Akhand Harinam Saptah |अखंड हरिनाम सप्ताह येथील संबोधन | अहिल्यानगर
8 683 просмотра · 2 дня назад
Devendra Fadnavis
1,51 млн подписчиков
8 683 просмотра · 2 дня назад
At the 179th Akhand Harinam Saptah of Shri Sant Sadguru Yogiraj Gangagiri Maharaj, Chief Minister Devendra Fadnavis addressed devotees and highlighted the importance of the Warkari tradition, Harinam Sankirtan, Sanatan culture and Maharashtra’s spiritual heritage. He shared the government’s vision for the development of Sarla Bet as a major pilgrimage center in Maharashtra. CM Devendra Fadnavis also highlighted key farmer welfare measures, including loan waiver for 56 lakh farmers, waiver of pending electricity bills, free electricity and daytime power supply for farmers. He also strongly warned those threatening Sadguru Ramgiri Maharaj, assuring that the government would stand firmly with him and protect him.
श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वारकरी परंपरा, हरिनाम संकीर्तन, सनातन संस्कृती आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले. सरला बेटाचा महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करण्याचा सरकारचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कल्याणाच्या विविध निर्णयांची माहिती देताना ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, थकीत वीजबिलांची माफी, मोफत वीज आणि दिवसा वीजपुरवठ्याचा उल्लेख केला. तसेच सद्गुरु रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना कठोर इशारा देत, त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार ठामपणे उभे राहील, असे स्पष्ट केले.
#HarinamSaptah | अखंड हरिनाम सप्ताह येथील संबोधन | अहिल्यानगर | #DevendraFadnavis
(179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर | 25-8-2026)
#RamgiriMaharaj #SadguruRamgiriMaharaj #AkhandHarinamSaptah #HarinamSaptah #GangagiriMaharaj #Warkari #WarkariSampraday #Maharashtra #MaharashtraPolitics #SanatanDharma #SanatanCulture #SaintTradition #HarinamSankirtan #SaralaBet #SaralaBetDevelopment #FarmerLoanWaiver #FarmerWelfare #FreeElectricity #MaharashtraFarmers #MaharashtraGovernment #MaharashtraCM #FadnavisSpeech #FadnavisStatement #MaharashtraNews #PoliticalNews #MaharashtraDevelopment #Spirituality #IndianCulture #DevendraFadnavis #CMDevendraFadnavis
‘बटेंगे तो कटेंगे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकता आणि संविधानावर प्रेरणादायक भाषण! या भाषणात त्यांनी देशाच्या एकतेचा आणि संविधानाच्या महत्वाचा संदेश दिला. सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार आणि दृष्टिकोन जाणून घ्या!
👉 • Batenge to Katenge | Ek hai toh Safe Hai |...
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉 • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis