गोधने चारावया जातो शारंगपाणी श्रुतीविजयच्या गोड आवाजात गौळण @sargamsangeetvidyalaya #women'sday
SARGAM SANGEET VIDYALAYA
0:00 / 0:00
गोधने चारावया जातो शारंगपाणी श्रुतीविजयच्या गोड आवाजात गौळण @sargamsangeetvidyalaya #women'sday
77 248 просмотров · 1 г. назад
SARGAM SANGEET VIDYALAYA
156 тыс. подписчиков
77 248 просмотров · 1 г. назад
गोधने चारावया जातो शारंगपाणी
सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते, शालेय कविता, बालगीते, चित्रपट गीते आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये बालगायिका श्रुतीविजय हिने संत एकनाथ महाराजांची गवळण असा गोधने चारावया जातो शारंगपाणी ही गवळण सुमधुर स्वरात सादर केली आहे. हार्मोनियम साथ संगीत अलंकार विजयकुमार यांनी केली आहे.
गोधने चारावया जातो शारंगपाणी |
मार्गी भेटली राधिका गौळणी ।
कृष्ण दान मागे निरी आसडोनी ।
तंव ती देखिली यशोदा जननी हो ॥१॥
यशोदा म्हणे नाटका ऋषीकेशी ।
परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येऊ रुदत सांगतो मातेपासी ।
माझा चेडु लपिवला निरीपाशीं हो ॥२॥
राधीका म्हणे यशोदे परियेसी ।
चेंडू नाही नाही वो मजपाशीं ।
परि हा लटिका लबाड ऋषीकेशी ।
निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी हो ॥३॥
यशोदा म्हणे चाळका तुम्हीं नारी ।
मार्गी बैसता क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनीं विनवी श्रीहरी ।
नाम घेतां पातकें जाती दूरी हो ॥४॥
#गोधने_चारावया_जातो_शारंगपाणी
#godhane_charavaya_jato_sharangpani
#गौळण
#सरगम_संगीत_विद्यालय
#Sargam_Sangeet_Vidyalaya
#bhakti_geet_marathi
गोधने चारावया जातो शारंगपाणी, बालगायिका श्रुतीविजय, गवळण गोधने चारावया जातो शारंगपाणी, shrutivijay, गौळण मराठी, एकनाथ महाराज गौळण, bhajan Marathi, Marathi bhajan, Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, विद्यालय, Sargam, sangeet, vidyalaya, भक्तिगीत, भक्तीगीत गायन, मराठी भक्तिगीत,भक्तीगीत गायन, मराठी भक्तीगीते, lyrics,marathi abhang,