देशस्थ ब्राह्मण जातीची ११६५ आडनावे | 1165 surnames of Deshastha Brahmin Caste | Kulkarni | Joshi
Kimantu Omble-Sarkar
0:00 / 0:00
देशस्थ ब्राह्मण जातीची ११६५ आडनावे | 1165 surnames of Deshastha Brahmin Caste | Kulkarni | Joshi
48 691 просмотр · 1 г. назад
Kimantu Omble-Sarkar
58,4 тыс. подписчиков
48 691 просмотр · 1 г. назад
देशस्थ ब्राह्मण जातीची ११६५ आडनावे
🙏 नमस्कार!
या व्हिडिओमध्ये देशस्थ ब्राह्मण जातीची ५४ गोत्रे तब्बल ११६५ आडनावे सांगितली आहेत. देशस्थ ब्राह्मण जातीच्या आडनावांचा आवाका, मर्यादा आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जर आपण देशस्थ ब्राह्मण असाल किंवा आपल्याला आपल्या आडनावामागचा हेतू जाणून घेण्यात रस असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा. आपली ओळख आणि आपल्या कुटुंबाची परंपरा समजून घेण्यासाठी हा प्रवास आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल.
❤️ कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा!
तुमच्या आडनावाची माहिती जर या यादीत नसेल, तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
धन्यवाद आणि आनंदी रहा!
#देशस्थब्राह्मण #आडनावे #मराठीइतिहास #भारतीयपरंपरा #brahmins #history #marathisurnames