श्री क्षेत्र आरेवाडी श्री बिरोबा देवस्थान 🚩 | हरी जागर उत्सव २०२६ | धनगरी संस्कृती व बिरोबा महात्म्य
Ramesh Ghagare_VLOG
0:00 / 0:00
श्री क्षेत्र आरेवाडी श्री बिरोबा देवस्थान 🚩 | हरी जागर उत्सव २०२६ | धनगरी संस्कृती व बिरोबा महात्म्य
6 044 просмотра · 5 дней назад
Ramesh Ghagare_VLOG
26 тыс. подписчиков
6 044 просмотра · 5 дней назад
🚩 जय श्री बिरोबा!
🚩 जय मल्हार!
🙏 श्री बिरोबा देव सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करो, सर्वांना सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना! 🙏
📍 स्थळ: श्री बिरोबा देवस्थान, श्री क्षेत्र आरेवाडी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली, महाराष्ट्र.
❤️ व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि श्री बिरोबा देवांच्या भक्तिमय परंपरेचा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा.
आपल्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक देवस्थाने, यात्रा, उत्सव, धनगरी संस्कृती आणि लोकपरंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
॥ जय श्री बिरोबा ॥ 🙏🚩 #gramesh373 #mumbai #श्रीबिरोबा #श्रीबिरोबादेव #आरेवाडी #आरेवाडीबिरोबा #हरीजागर #हरीजागरउत्सव #बिरोबादेवस्थान #धनगरसमाज #धनगरसंस्कृती #धनगरीओव्या #धनगरीजागर #धनगरीपरंपरा #श्रीक्षेत्रआरेवाडी #कवठेमहांकाळ #सांगली #महाराष्ट्र #महाराष्ट्राचीसंस्कृती #लोकसंस्कृती #देवदर्शन #भक्ती #जयश्रीबिरोबा #जयमल्हार #Biroba #Arewadi #BirobaTemple #HariJagar #DhangarSamaj #DhangarCulture #Sangli #Maharashtra #YouTubeVideo