Перейти к содержимому

मन नरसोबाच्या वाडीला जाई रे Mun narsobachya vadeela by saleel kulkarni , Rahul Deshpande

Saleel Kulkarni Official

0:00 / 0:00

मन नरसोबाच्या वाडीला जाई रे Mun narsobachya vadeela by saleel kulkarni , Rahul Deshpande

1 748 587 просмотров · 5 лет назад
Saleel Kulkarni Official
39,7 тыс. подписчиков
1 748 587 просмотров · 5 лет назад
संग्रह - स्वामीकृपा निर्मिती - अविरत प्रतिष्ठान फाऊंडेशन concept - ASHISH LAVATE . गायक - राहुल देशपांडे संगीतकार - सलील कुलकर्णी गीतकार - नारायण पोकळे वादक - आदित्य आठल्ये डॉ . राजेंद्र दूरकर ध्वनिमुद्रण - तुषार पंडित ( Dawn स्टुडिओज , पुणे ) video - ASHWIN GOKHALE नाव स्वामींचे येता माझ्या ठायी रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !! मेघमल्हार राग कसा घेई रे ? थेम्ब पावसाचा स्वामिगीत गाई रे स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे मन पाण्याने स्वामीमय होई रे कळे ना मला काय होऊन जाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !! पाय कृष्णेची धाव तेव्हा घेई रे वेग बिजलीचा पावलांना येई रे श्वास दत्ताचा नाव माझा होई रे अंग भक्तीने भारावून जाई रे कळे ना मला काय होऊन जाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !! ओठ गाण्याची चाल कसे घेई रे खांदा पालखीचा होतो माझा भोई रे स्वामी दत्ताचे रूप असे घेई रे डोळे पाण्याने आनंदून जाई रे कळे ना मला काय होऊन जाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !!