Перейти к содержимому

"परंपरेची गोड चव जपणारी बेंदुर स्पेशल गोड कडबोळी /लडगी .. एकदा करून पाहाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!"

Shidori

0:00 / 0:00

"परंपरेची गोड चव जपणारी बेंदुर स्पेशल गोड कडबोळी /लडगी .. एकदा करून पाहाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!"

227 просмотров · 3 мес. назад
Shidori
80,3 тыс. подписчиков
227 просмотров · 3 мес. назад
लडगी /खडगुळे/खोडबाळगी/गोड चकली/गोड कडबोळी नमस्कार! 🙏 बेंदुर सणाची खास गोड कडबोळी | आजीच्या हातची पारंपरिक चव आज आपण बेंदुर (पोळा) सणासाठी खास पारंपरिक गोड कडबोळी / लडगी / खडगुळे / गोड चकली अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. बेंदुर हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शेतीतील साथीदार असलेल्या बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या शुभ प्रसंगी घराघरांत गोड कडबोळीसारखे पारंपरिक पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच पारंपरिक व चविष्ट रेसिपीसाठी माझे चॅनेल Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद! 🙏 #बेंदुर #बेंदुरस्पेशल #गोडकडबोळी #लडगी #खडगुळे #गोडचकली #पारंपरिकरेसिपी #मराठीरेसिपी #FestivalSpecial #MaharashtrianRecipe #FestivalRecipe #TraditionalRecipe #SweetChakli #PolaSpecial #VillageFood #HomemadeRecipe