Prakash Ambedkar | ऑक्टोबरनंतर बँका डुबणार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, PM मोदींविरोधात हल्लाबोल
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Prakash Ambedkar | ऑक्टोबरनंतर बँका डुबणार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, PM मोदींविरोधात हल्लाबोल
101 921 просмотр · 20 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
101 921 просмотр · 20 ч назад
#prakashambedkar #pmmodi #vanchitbahujanaghadi #mumbai #maharashtrapolitics
भारत इराणबरोबर आहे, हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जन आंदोलन सुरू झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत ही सभा पार पडली. या सभेतून आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यासोबतच देशासाठी मोठ्या संकटाचे संकेतही त्यांनी दिलेत. ऑक्टोबरनंतर बँका डुबणार असल्याचं विधान आंबेडकरांनी केलं.