Перейти к содержимому

निवांत गप्पा With अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी (चित्रपट : जग्गु आणि JULIET)

Marathi Kida

0:00 / 0:00

निवांत गप्पा With अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी (चित्रपट : जग्गु आणि JULIET)

249 131 просмотр · 3 года назад
Marathi Kida
1,06 млн подписчиков
249 131 просмотр · 3 года назад
नमस्कार मंडळी, निवांत गप्पा च्या या भागात आपण भेटलो आहोत अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांना.. आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या आहेत, त्यांना मजेशीर प्रश्न विचारले आहेत. ह्या गप्पा कश्या रंगल्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीयो शेवटपर्यंत नक्की बघा! ’जग्गु आणि JULIET’ हा चित्रपट १० फेब्रुवरीला प्रदर्शित होणार आहे, तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा! तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा. आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडियो पाठवा नवीन किडेबाज टी-शर्ट https://kidebaj.com आहे तरुण तर घे फिरून https://kidebaj.com/products/aahe-tar... सह्याद्री टी-शर्ट https://kidebaj.com/products/sahyadri... _________________________________________________________________ आमच्या इतर वाहिन्या : खादाड किडे    / @khadadkide   वैचारिक किडा    / vaicharikkida   _________________________________________________________________ कलाकार: सुरज खटावकर, अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि महेश लिमये चलचित्रण: श्रीराज चव्हाण संपादन: प्रशांत दांडेकर, संकेत ढेरे, दीप्ती शिंदे संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे _________________________________________________________________ आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)    / marathikida   फेसबुक   / marathikida   इंस्टाग्राम   / marathikida   ट्विटर   / marathikida   #niwantgappa #ameyawagh #vadehiparshurami #marathikida #funnyvideo #interview #relationship #couple #jagguanijuliet #jagguanijulietmarathimovie #marathimovie #punitbalanstudios #movie #niwantgappa #celibrity #viral #marathi