दिवाळीसाठी अतिशय वेगळी शंकरपाळी | खुसखुशीत स्वादिष्ट शंकरपाळी| Pakatali shankar pali| Diwali faral
Karuna's Kitchen
0:00 / 0:00
दिवाळीसाठी अतिशय वेगळी शंकरपाळी | खुसखुशीत स्वादिष्ट शंकरपाळी| Pakatali shankar pali| Diwali faral
208 просмотров · 2 дн. назад
Karuna's Kitchen
3,1 тыс. подписчиков
208 просмотров · 2 дн. назад
दिवाळीसाठी नेहमीच्या शंकरपाळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही पाकातली शंकरपाळी नक्की करून बघा! 😍🪔
खुसखुशीत शंकरपाळ्या आणि त्यावर मस्त पाकाची चव… ही पारंपरिक रेसिपी दिवाळीच्या फराळासाठी अगदी खास आहे. ❤️
या व्हिडिओमध्ये पाकातल्या शंकरपाळ्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या, त्याची संपूर्ण कृती सांगितली आहे.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE करा, तुमच्या परिवारासोबत SHARE करा आणि Karunas Kitchen ला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️
अशाच अस्सल Khandeshi आणि पारंपरिक रेसिपीसाठी Karunas Kitchen ला Follow/Subscribe करा.
#पाकातल्याशंकरपाळ्या #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी #शंकरपाळी #KarunasKitchen
पाकातल्या शंकरपाळ्या, पाकातील शंकरपाळी, पाकातली शंकरपाळी रेसिपी, शंकरपाळी रेसिपी, दिवाळी शंकरपाळी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळी फराळ, खुसखुशीत शंकरपाळी, crispy shankarpali, shankarpali recipe, pakatli shankarpali, pakat shankarpali recipe, diwali faral recipe, diwali special recipe, Marathi recipe, Khandeshi recipe, Karunas Kitchen